दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार

दुष्काळी परिस्थितीतील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी यासाठी पंचनाम्यांची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ट्रिगर-वनमध्ये न आलेल्या सुमारे १५ ते १८ तालुक्यांचाही अचूक पंचनाम्यांच्या आधारे दुष्काळाच्या कक्षेत समावेश करण्यात येईल. दुष्काळी परिस्थितीत बँका व पतसंस्थांनी शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी जाऊ नये, असे निर्देश त्यांनी दिले.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies