प्रसाद लाड यांनी स्वीकारला महिंद्रा वर्कर्स युनियनचा सरचिटणीस पदभार

प्रसाद लाड यांनी स्वीकारला महिंद्रा वर्कर्स युनियनचा सरचिटणीस पदभार

कांदिवली येथील महिंद्रा अँड महिंद्रा वर्कर्स युनियनच्या सरचिटणीसपदी आमदार प्रसाद लाड यांनी पदभार स्वीकारला. युनियनच्या निवडणुकीत श्रमिक उत्कर्ष सभेच्या पॅनेलला कामगारांचा मोठा पाठिंबा मिळाल्यानंतर ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. कारखान्यातील सुमारे सहा ते साडेसहा हजार कामगारांच्या हक्क, रोजगार सुरक्षितता आणि कल्याणासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies