मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने २ ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलन जाहीर केले आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवरून सुरू होणारे आंदोलन नंतर गोवा, बंगळुरू, कोलकाता, पाटणा, उत्तर प्रदेश आणि रांचीत नेले जाणार आहे. SIR प्रक्रियेला स्थगिती आणि पारदर्शक नियुक्ती प्रक्रिया ही प्रमुख मागणी आहे. मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याने CJPने जेल भरो आंदोलनाची भूमिका जाहीर केली.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी CJPचे देशव्यापी आंदोलन
Source: Lokshahi Marathi