राज्यात मालमत्ता नोंदणीसाठी आधार पडताळणी आजपासून बंधनकारक करण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माहितीनुसार, 63 प्रकारच्या व्यवहारांसाठी ही अट लागू झाली असून बनावट नोंदणी रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. तसेच सूर्या प्रकल्पग्रस्तांना प्रॉपर्टी कार्ड आणि 7/12 देण्याचा निर्णय, तर दुष्काळग्रस्त 15-20 तालुक्यांचा फेरविचार सुरू आहे.
मालमत्ता नोंदणीसाठी आधार बंधनकारक; 63 व्यवहारांना लागू
Source: Lokshahi Marathi