जिल्हा बँकेसाठी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल

जिल्हा बँकेसाठी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 अर्ज दाखल केले. खासदार नीलेश लंके, आमदार आशुतोष काळे, मोनिका राजळे, किरण लहामटे, काशिनाथ दाते, माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि वैभव पिचड यांसह अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज भरले. अर्जविक्री 846 वर पोहोचली असून 5 ऑक्टोबर हा शेवटचा दिवस आहे. बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांना आव्हान निर्माण झाले आहे.

Source: Deshdoot

More in Politics

Read the live feed on ZapIndies