शिवाजी पार्क आंदोलनावरून दिपकेंचा फडणवीसांना इशारा

शिवाजी पार्क आंदोलनावरून दिपकेंचा फडणवीसांना इशारा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीने २ ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलन जाहीर केले आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथून सुरुवात होणार असून, परवानगी नाकारल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमित शाह यांची चूक पुन्हा न करण्याचा इशारा दिला.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies