अमरावती अग्निकांड चौकशी अहवाल 'स्क्रिप्टेड'; देशमुखांचा आरोप

अमरावती अग्निकांड चौकशी अहवाल 'स्क्रिप्टेड'; देशमुखांचा आरोप

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्निकांडाच्या चौकशी अहवालावर काँग्रेस नेते सुनील देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहेत. 24 ऑगस्ट रोजी झालेल्या या दुर्घटनेत तीन नवजात बाळांचा मृत्यू झाला होता. अहवाल एकांगी असून खऱ्या दोषींना वाचवण्यात आल्याचा दावा करत त्यांनी फेरचौकशीची मागणी केली आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies