मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेता दिनो मोरियाची सुमारे सहा तास चौकशी केली. आर्थिक व्यवहार आणि कंत्राटाशी संबंधित माहितीची पडताळणी सुरू असून पोलिसांनी त्याला पुन्हा बोलावण्याची शक्यता आहे. या प्रकरणात महापालिकेचे सुमारे ६५.५४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
मिठी नदी प्रकरण: दिनो मोरियाची ६ तास चौकशी
Source: Lokshahi Marathi