वसई-विरार महानगरपालिकेच्या क्रीडा संकुलाच्या लोकार्पणावरून शनिवारी राजकीय वाद चिघळला. माजी आमदार क्षितीज ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पणाचे नियोजन होते, मात्र भाजपने विरोध करत स्वतंत्र उद्घाटन केले. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणाव वाढला. पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
क्रीडा संकुल लोकार्पणावरून वसई-विरारमध्ये बविआ-भाजप आमनेसामने
Source: Prahaar