जंतर-मंतरवर ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

जंतर-मंतरवर ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीच्या जंतर-मंतरवर विविध संघटनांचं आंदोलन सुरू आहे. SIR आणि मतदार यादीतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरून हे आंदोलन होत आहे. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करून अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं असून शुक्रवारच्या आंदोलनाप्रकरणी तीन FIR दाखल केल्या आहेत. राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies