दुष्काळग्रस्त अकोल्यात महसूल मंत्र्यांची बांधावर पाहणी

दुष्काळग्रस्त अकोल्यात महसूल मंत्र्यांची बांधावर पाहणी

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील मानकी देगाव येथे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांनी पिठलं-भाकरीचा आस्वाद घेतला आणि सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. शासकीय विश्रामगृहात अनेक शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारून काही समस्या तत्काळ मार्गी लावल्या.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies