सोमेश्वर कारखाना कोणाचीही खासगी मालमत्ता नाही: सुनेत्रा पवार

सोमेश्वर कारखाना कोणाचीही खासगी मालमत्ता नाही: सुनेत्रा पवार

बारामती येथे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झाला. कारखाना हा शेतकऱ्यांच्या विश्वासातून उभा राहिलेला असून तो कोणाचीही वैयक्तिक मालमत्ता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अजितदादांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक असून शेतकरी हितासाठी काम पाहून निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies