जिल्हा बँक निवडणुकीत तीन नेत्यांची गुप्त बैठक

जिल्हा बँक निवडणुकीत तीन नेत्यांची गुप्त बैठक

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सोनई येथील आमराईत दोन तास गुप्त बैठक झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस असून बिनविरोध फॉर्म्युला ठरणार की राजकीय आखाडा रंगणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत ८४० हून अधिक अर्जांची विक्री झाली असून शंभराहून अधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.

Source: Deshdoot

More in Politics

Read the live feed on ZapIndies