पूर्णेकर हत्याप्रकरणात 'लावण्या'चा उल्लेख, चौकशी सुरू

पूर्णेकर हत्याप्रकरणात 'लावण्या'चा उल्लेख, चौकशी सुरू

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवे वळण आले आहे. मुलगा राम पूर्णेकर यांच्या जबाबात 'लावण्या' नावाच्या तरुणीचा उल्लेख असून, ठाणे गुन्हे शाखा तिची चौकशी करत आहे. यापूर्वी मीनाक्षी शिंदे यांनीही पत्रकार परिषदेत तिचा उल्लेख केला होता. तिचा हत्येशी नेमका संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Source: Lokshahi Marathi

More in Crime

Read the live feed on ZapIndies