इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दुबई-इस्रायल विमान घटनेतील भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांच्याशी फोनवरून संवाद साधला. ३० सप्टेंबरच्या घटनेतील धाडसाबद्दल त्यांनी स्मित यांना भारत, इस्रायल आणि जगाचा हिरो म्हटले. स्मित यांनी कॉकपिटवरील हल्ला आणि दरवाजा उघडून परिस्थिती नियंत्रणात आणल्याचा प्रसंग नेतन्याहूंना सांगितला.
नेतन्याहूंनी कॅप्टन स्मित मच्छर यांचे कौतुक केले
Source: BBC Marathi