नवी मुंबई: ऐरोली-काटई नाका पुलाच्या गर्डर टाकण्याच्या कामामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर ४, ९, १० आणि ११ ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत वाहतूक बंद राहील. एमएमआरडीएच्या निर्देशानुसार हे काम होणार असून, वाहतूक विभागाने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत सर्व वाहनांना या मार्गावर ये-जा आणि पार्किंग करण्यास मनाई आहे.
ऐरोली-काटई नाका पुलावर चार दिवस वाहतूक बंद
Source: Prahaar