मुंबई CSMT ते बेंगळुरू दरम्यान लवकरच दुसरी स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहे. सध्या उद्यान एक्स्प्रेसने 22 ते 24 तास लागणारा 1137 किमीचा प्रवास या ट्रेनने 15 ते 16 तासांत पूर्ण होईल. आठवड्यातून सहा दिवस धावणाऱ्या या ट्रेनची अधिकृत घोषणा रेल्वे बोर्डाकडून लवकरच अपेक्षित आहे.
मुंबई-बेंगळुरू मार्गावर दुसरी स्लीपर वंदे भारत धावणार
Source: Prahaar