मध्य रेल्वेची दंड नियमावली जाहीर; विनातिकिटासह विविध गुन्ह्यांना कारवाई

मध्य रेल्वेची दंड नियमावली जाहीर; विनातिकिटासह विविध गुन्ह्यांना कारवाई

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने विनातिकिट, बनावट तिकिट व दुसऱ्याच्या पासवर प्रवास करणाऱ्यांसह विविध गुन्ह्यांसाठीची दंड नियमावली जाहीर केली आहे. बनावट तिकिटावर कलम 137, विनातिकिटावर कलम 138 तर दुसऱ्याच्या पासवर कलम 142 अन्वये भाडे व किमान 500 रुपये दंड आकारला जाईल. तिकिट तपासणीदरम्यान ओळखपत्र दाखवणेही अनिवार्य करण्यात आले आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies