डोंबिवली रुग्णालय हल्ला प्रकरण: नगरसेवक म्हात्रेसह तिघांचा जामीन रद्द

डोंबिवली रुग्णालय हल्ला प्रकरण: नगरसेवक म्हात्रेसह तिघांचा जामीन रद्द

डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेसह तिघांचा कल्याण न्यायालयाने जामीन रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाने २८ सप्टेंबर रोजी तीन दिवसांत शरण येण्याचे आदेश दिले होते. रविवारी ते न्यायालयात हजर झाल्यावर आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली.

Source: Sarkarnama

More in Crime

Read the live feed on ZapIndies