प्रहारच्या 'किलबिल चित्रकला' स्पर्धेत ८५० विद्यार्थ्यांचा सहभाग

प्रहारच्या 'किलबिल चित्रकला' स्पर्धेत ८५० विद्यार्थ्यांचा सहभाग

दैनिक प्रहार आणि शारदाश्रम विद्यालय यांच्या विद्यमाने आयोजित 'किलबिल चित्रकला - 2026' आंतरशालेय स्पर्धेत ८५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. दादर (पश्चिम) येथील शारदाश्रम विद्यालयात रविवारी झालेल्या या स्पर्धेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी तीन गटांत भाग घेतला. विजेत्यांना सायकल, मोबाईल, टॅबसह आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies