महाराष्ट्रात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर असताना एसटीच्या सवलतीच्या तिकिटांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. शासनाने १९९ रुपये शुल्क ठरवले असूनही अनेक एजंट ३५० ते ५५० रुपयांपर्यंत वसुली करत आहेत. ज्येष्ठ नागरिक व महिलांना अधिकचा खर्च करावा लागत असून परिवहन विभागाची तपासणी अद्याप सुरू झालेली नाही.
एसटी सवलत कार्डासाठी एजंटांकडून अतिरिक्त वसुली
Source: Pudhari