पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून अध्यक्षांच्या राजीनाम्यासह परीक्षा पद्धतीत बदलाच्या मागण्या केल्या जात आहेत. राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, ठाकरे बंधूंच्या मोर्चाविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर महायुतीत तिढा निर्माण झाला आहे.
पुण्यात MPSC आंदोलन सुरू; राज ठाकरे आज विद्यार्थ्यांना भेटणार
Source: Lokshahi Marathi