रायगडमध्ये पुन्हा सौम्य भूकंप, नानोशी परिसरात २.६ तीव्रता

रायगडमध्ये पुन्हा सौम्य भूकंप, नानोशी परिसरात २.६ तीव्रता

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील नानोशी परिसरात शनिवारी सायंकाळी ६:३२ वाजता २.६ रिश्टर स्केलचा सौम्य भूकंप झाला. जीवित किंवा वित्तहानी झाली नसली तरी गेल्या काही महिन्यांतील सातत्यपूर्ण धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये चिंता आहे. प्रशासनाने अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून महसूल व आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी पाहणी केली.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies