इम्रान खान यांच्या सुटकेसाठी पीटीआयचा इस्लामाबादकडे लाँग मार्च

इम्रान खान यांच्या सुटकेसाठी पीटीआयचा इस्लामाबादकडे लाँग मार्च

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या समर्थकांनी खैबर पख्तूनख्वामधील लक्की मरवत येथून इस्लामाबादच्या दिशेने सुमारे २७५ किमीचा लाँग मार्च सुरू केला. फ्रंटियर फोर्सशी दगडफेक आणि लाठीमार झाल्यानंतर मोर्चा पुन्हा सुरू झाला. इस्लामाबादेत संसद व महामार्गांवर कंटेनर लावून सुरक्षा वाढवली असून आंदोलकांना शहरात प्रवेश देणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले.

Source: Divya Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies