अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीची अर्ज छाननी आज

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीची अर्ज छाननी आज

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालक पदांसाठी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी होत आहे. बुधवारी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल आणि त्याच दिवसापासून 22 ऑक्टोबरपर्यंत माघारीची प्रक्रिया सुरू राहील. रद्द झालेल्या संस्थांच्या प्रतिनिधींचे अर्ज बाद करण्याचे आव्हान निवडणूक यंत्रणेसमोर आहे. बिनविरोधासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

Source: Deshdoot

More in Politics

Read the live feed on ZapIndies