मुंबईत 2027 पर्यंत 70 किमी मेट्रोचे लक्ष्य

मुंबईत 2027 पर्यंत 70 किमी मेट्रोचे लक्ष्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2027 हे वर्ष मुंबईसाठी 'मेट्रो वर्ष' म्हणून साजरे करण्याचे निर्देश दिले असून, किमान 70 किमी मेट्रो मार्गिका पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. डिसेंबर 2026 पर्यंतच्या 36 किमी मार्गिकांची व्याप्ती 50 किमीपर्यंत वाढविण्यात येणार आहे. शिवडी-वरळी उन्नत मार्गिका 31 मे 2027 पूर्वी खुली करण्याचेही आदेश आहेत.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies