मिसिंग लिंकवर दोन अपघात; बस-ट्रक धडकेत ६ ते ७ जखमी

मिसिंग लिंकवर दोन अपघात; बस-ट्रक धडकेत ६ ते ७ जखमी

पुणे-मुंबई मिसिंग लिंकवर लोणावळा हद्दीत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बस आणि ट्रकची धडक होऊन सुमारे ६ ते ७ प्रवासी जखमी झाले. जखमींना खोपोली, पनवेल येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून पहाटे ५ च्या सुमारास झालेल्या या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच मार्गावर मध्यरात्री ३ वाजता केळी वाहून नेणारा पिकअप टेम्पो पलटी झाला; चालक समीर शेख जखमी झाला. बोरघाट दस्तुरी महामार्ग पोलिस तपास करीत आहेत.

Source: Jai Maharashtra News

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies