परभणीत दुष्काळ व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या

परभणीत दुष्काळ व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या

परभणी जिल्ह्यातील मिरखेल येथे दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी मुकुंद इंगळे यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दीड एकर शेतीवर अवलंबून असलेल्या इंगळे यांच्यावर बँकेचे 20 ते 22 हजार तर सावकाराचे दीड ते दोन लाख रुपयांचे कर्ज होते. पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीनचे पीक वाळले होते. घटनेला 8 ते 10 दिवस उलटूनही लोकप्रतिनिधी कुटुंबाच्या सांत्वनासाठी पोहोचले नाहीत.

Source: Mumbai Tak

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies