राज्य मंत्रिमंडळाने सार्वजनिक विद्यापीठे व तंत्रनिकेतनांमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी २०२६-२७ ते २०३०-३१ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या 'सीएम सृष्टी' योजनेस मंगळवारी मंजुरी दिली. वडार समाजाच्या स्वामित्वधनमुक्त खनिज उत्खनन मर्यादा २०० वरून ५०० ब्रास करण्यात आली. स्वाधार व 'स्वयंम' योजनांचे वार्षिक अनुदान ८० हजारांपर्यंत वाढवून वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या मानधनातही वाढ करण्यात आली.
मंत्रिमंडळाची 'सीएम सृष्टी' योजनेसह अनेक निर्णयांना मंजुरी
Source: Prahaar