होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजावर हल्ला; ११ भारतीय जखमी

होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजावर हल्ला; ११ भारतीय जखमी

ओमानच्या किनाऱ्याजवळील होर्मुझच्या सामुद्रधुनीत पनामाच्या ध्वजाखालील व्यापारी जहाज 'एमटी ऑन पीस'वर मंगळवारी क्षेपणास्त्रासारख्या वस्तूने हल्ला झाला. यात १२ कर्मचारी जखमी झाले असून त्यात ११ भारतीयांचा समावेश आहे. ओमानच्या तटरक्षक दलाने तातडीने बचाव करून जखमींना खासाब येथे उपचारासाठी दाखल केले. भारताने या हल्ल्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आंतरराष्ट्रीय सागरी मार्ग सुरक्षित करण्याची मागणी केली आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies