दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत शहरी व ग्रामीण भागात १० टक्के पाणीकपात, चारा टंचाई दूर करण्यासाठी ग्रासलँड डेव्हलपमेंट व चारा बँका, तसेच कर्जवसुलीत शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बँकांवर कडक कारवाईचे निर्णय झाले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पंचनामे व पीकविमा पारदर्शकपणे पूर्ण करण्याचे तसेच दिवाळीपूर्वी मदत वाटपाचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारचे मोठे निर्णय
Source: Prahaar