नाशिकमधील २६ धरणांचे दरवाजे बंद, ९७ टक्के पाणीसाठा

नाशिकमधील २६ धरणांचे दरवाजे बंद, ९७ टक्के पाणीसाठा

पावसाने विश्रांती घेतल्याने नाशिक जिल्ह्यातील २६ मोठ्या, मध्यम व लघु धरणांमधून होणारा विसर्ग जलसंपदा विभागाने थांबवला असून सर्व दरवाजे बंद केले आहेत. धरणांमध्ये ६०.६०३ टीएमसी म्हणजेच ९७.१४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. मात्र अत्यल्प पावसामुळे १० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले असून रब्बी हंगामासमोर पाण्याचे संकट उभे राहिले आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies