सूर्य १७ ऑक्टोबरला रात्री ७.५७ वाजता तूळ राशीत प्रवेश करेल आणि १६ नोव्हेंबरपर्यंत तिथे राहील. तूळ राशीत आधीच शुक्र आणि बुध असल्याने बुधादित्य, शुक्रादित्य, लक्ष्मी नारायण आणि नीचभंग असे चार राजयोग तयार होतील. याचा फायदा सिंह, तूळ, मकर, वृषभ, वृश्चिक आणि कुंभ या सहा राशींना नोकरी, व्यवसाय, पैसा आणि नव्या संधींच्या रूपात मिळेल.
सूर्याचा तूळ राशीत प्रवेश; ४ राजयोग, ६ राशींना लाभ
Source: Asianet Marathi