रायगडसाठी श्रीवर्धन-दिवेआगर-हरिहरेश्वर पर्यटन सर्किटचा आढावा

रायगडसाठी श्रीवर्धन-दिवेआगर-हरिहरेश्वर पर्यटन सर्किटचा आढावा

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, दिवेआगर, आरावी आणि हरिहरेश्वर या पर्यटनस्थळांना जोडणारे पर्यटन सर्किट विकसित करण्याच्या प्रस्तावांवर मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. आरावी समुद्रकिनारी सुशोभीकरण, दिवेआगर जेट्टी, भाऊचा धक्का-दिवेआगर रो-रो सेवा आणि हरिहरेश्वर प्रदक्षिणा मार्गाच्या विकासाचा आढावा घेतला. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies