नवी मुंबई विमानतळासाठी एसटी बससेवा सुरू

नवी मुंबई विमानतळासाठी एसटी बससेवा सुरू

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी एसटी महामंडळाने दादर ते विमानतळ बससेवा सुरू केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या सेवेचा प्रारंभ झाला. ही बस अटल सेतू मार्गे धावणार असून, लवकरच बोरिवली आणि स्वारगेट येथूनही सेवा सुरू होणार आहे. यामुळे प्रवाशांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies