महा गणेशमूर्ती कार्यशाळेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

महा गणेशमूर्ती कार्यशाळेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यावरण विभागातर्फे १० सप्टेंबर २०२६ रोजी वाशीतील सिडको कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 'महा गणेशमूर्ती कार्यशाळा' झाली. हजारो विद्यार्थ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाडूच्या मातीपासून मूर्ती साकारली. या कार्यक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली असून मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies