SIR प्रक्रिया: मतदार यादी सुधारणा की वोट चोरीचा आरोप?

SIR प्रक्रिया: मतदार यादी सुधारणा की वोट चोरीचा आरोप?

निवडणूक आयोगाच्या SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेत मृत, स्थलांतरित आणि दुबार नोंदी तपासून मतदार यादी अद्ययावत केली जाते. बिहारनंतर महाराष्ट्रातील मसुदा यादीत 2.07 कोटी नावे वगळल्याची आकडेवारी समोर आली, मात्र आयोगाने तो अंतिम आकडा नसल्याचे स्पष्ट केले. विरोधक SIRला वोट चोरीशी जोडत असून पात्र मतदार वंचित राहण्याची चिंता व्यक्त करत आहेत.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies