मतदार नोंदणीच्या फॉर्म 6 मध्ये ऑनलाइन जोडलेल्या एसआयआर घोषणापत्रावरून वाद सुरू आहे. यात अर्जदाराच्या आई-वडिलांची किंवा आजी-आजोबांची जुनी मतदार नोंद मागितली जाते. निवडणूक आयोगाने वैधानिक फॉर्म 6 न बदलल्याचे म्हटले असून, हा बदल कोणी मंजूर केला हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे.
फॉर्म 6 वाद: निवडणूक आयोगाच्या अधिकारावर प्रश्न
Source: BBC Marathi