मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषद द्वितीय

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषद द्वितीय

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पहिल्या वर्षात पुणे जिल्हा परिषदेने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला, तर पुरंदर तालुक्यातील आडाचिवाडी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला. नाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. जिल्ह्यातील २७६ ग्रामपंचायतींच्या सहभागातून सुमारे २४५ कोटी रुपयांची थकीत करवसुली झाली.

Source: Agrowon

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies