शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर झाली असून त्यात राज्यातील 3 लाख 51 हजार 192 शेतकऱ्यांचा समावेश आहे. या योजनेत 2 लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीककर्जाला माफी मिळणार आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पात्र शेतकऱ्यांनी थकबाकी तपासून आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies