MPSC आंदोलन स्थगित; भीमनवार सक्तीच्या रजेवर, चौकशी समिती स्थापन

MPSC आंदोलन स्थगित; भीमनवार सक्तीच्या रजेवर, चौकशी समिती स्थापन

पुण्यातील MPSC पेपरफुटी आंदोलनानंतर सरकारने चौकशी समिती स्थापन केली असून अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीत तुकाराम मुंढे सचिव आहेत. विद्यार्थ्यांनी 16 मागण्या मान्य झाल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित केले असून समितीला 60 दिवसांची मुदत दिली आहे.

Source: Mumbai Tak

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies