शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची विधिवत पूजा केली जाते. हे स्वरूप शक्ती, शौर्य आणि निर्भयतेचे प्रतीक मानले जाते. देवीला दूध, खीर आणि खडीसाखर यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. भक्तिभावाने पूजा केल्यास आत्मविश्वास आणि मानसिक बळ मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
नवरात्रीचा तिसरा दिवस: चंद्रघंटा मातेची आराधना
Source: Jai Maharashtra News