अमेरिकेत मिडटर्म निवडणुकीसाठी आज मतदान

अमेरिकेत मिडटर्म निवडणुकीसाठी आज मतदान

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. प्रतिनिधी सभागृहाच्या सर्व ४३५ आणि सिनेटच्या ३५ जागांसाठी ही निवडणूक आहे. सध्या दोन्ही सभागृहांत बहुमत असलेल्या ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षासमोर ते टिकवण्याचे आव्हान आहे. निकालाचा भारतावर आयात शुल्क, एच-१बी व्हिसा आणि रशियाकडून तेल खरेदीवर परिणाम होऊ शकतो.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies