तपोवन वृक्षतोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

तपोवन वृक्षतोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

नाशिकच्या तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होत आहे. मनसेचे शहर उपाध्यक्ष ॲड. नितीन पंडित यांनी वृक्षतोडीला स्थगिती मिळावी म्हणून याचिका दाखल केली आहे. साधुग्रामसाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा असून साधू-संत त्याच जागेवर ठाम आहेत. निर्णयाकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies