प्रदूषणविरोधी जनजागृतीसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त दिया मिर्झा यांचा व्हिडीओ भाजपचे अमित साटम यांच्या आक्षेपानंतर BMC ने हटवला. मुंबई उच्च न्यायालयाने ३ नोव्हेंबरला महापौर रितू तावडे आणि BMC ला भारत धर्मनिरपेक्ष देश असल्याची आठवण करून देत राजकारण्यांच्या बेजबाबदार टिप्पण्यांवर ताशेरे ओढले. इतर सेलिब्रिटींचे तसेच व्हिडीओ अकाऊंवर असताना केवळ मिर्झा यांच्यावर झालेल्या पूर्वग्रहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दिया मिर्झा व्हिडीओवरून BMC आणि महापौरांना उच्च न्यायालयाचा इशारा
Source: BBC Marathi