बागेश्वर बाबा म्हणून प्रसिद्ध धीरेंद्र शास्त्रींनी शिवपुरीत श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची तुलना केल्याने वाद सुरू झाला. अखिलेश यादव, पप्पू यादव, प्रियंका चतुर्वेदी यांसह अनेक नेत्यांनी टीका करत कारवाईची मागणी केली. विश्व हिंदू परिषदेसह काहींनी पाठराखण केली. वाद वाढल्यानंतर शास्त्रींनी स्पष्टीकरण देत भावना दुखावल्यास दिलगिरी व्यक्त केली.
धीरेंद्र शास्त्रींच्या राम-कृष्ण तुलनेवरून वाद, माफी
Source: BBC Marathi