यंदा ६ नोव्हेंबरला धनत्रयोदशी साजरी होत असून, याच दिवशी दिवाळी उत्सवाला सुरुवात होते. देवी लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरींची पूजा करून सुख-समृद्धीची प्रार्थना केली जाते. सोने, चांदी, तांबे-पितळेची भांडी, नवीन झाडू आणि पूजेचे साहित्य खरेदी शुभ मानले जाते; लोखंडी व धारदार वस्तू तसेच काळ्या रंगाच्या वस्तू टाळण्याची परंपरा आहे.
धनत्रयोदशी २०२६: काय खरेदी करावे, काय टाळावे?
Source: Prahaar