मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागातील ५३ कंत्राटी समुदाय संघटकांचा पगार दिवाळीत रखडण्याची शक्यता आहे. त्यांचा कंत्राट कालावधी संपला असून मुदतवाढीचा प्रस्ताव उशिराने सादर झाला. स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी तातडीने मंजुरी दिली, तरी सुट्ट्यांमुळे दोन महिन्यांचा रखडलेला पगार दिवाळीत मिळणे कठीण आहे.
मुंबईतील ५३ समुदाय संघटकांची दिवाळी कोरडी
Source: Prahaar