दुष्काळामुळे ऊसतोड कामगारांची संख्या वाढली

दुष्काळामुळे ऊसतोड कामगारांची संख्या वाढली

महाराष्ट्रातील दुष्काळामुळे शेती कोरडी पडल्याने मध्यप्रदेश आणि जळगाव परिसरातील अनेकजण पहिल्यांदाच ऊसतोडीसाठी येत आहेत. मुकादमांच्या मते नव्याने येणाऱ्यांमध्ये सुमारे दहा टक्के वाढ झाली आहे. उन्हात बारा तासांहून अधिक काम करूनही अनेकांना दिवसाला दोनशे रुपयेही मिळत नाहीत.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies