बोगस प्रमाणपत्र रॅकेट उघड करणाऱ्या वैभवचा संशयास्पद मृत्यू

बोगस प्रमाणपत्र रॅकेट उघड करणाऱ्या वैभवचा संशयास्पद मृत्यू

बोगस क्रीडा प्रमाणपत्रांद्वारे सरकारी नोकऱ्या मिळवणाऱ्यांचे रॅकेट उघडकीस आणणाऱ्या वैभव चव्हाण या तरुणाचा मृतदेह बीड तालुक्यातील इमामपूर शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. अंगावर मारहाणीच्या जखमा असल्याने नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. यापूर्वी त्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा दावा करण्यात आला होता.

Source: Sarkarnama

More in Crime

Read the live feed on ZapIndies